स्थानिक पर्यावरण व त्याच्याशी निगडीत समस्या प्रत्यक्ष सहभाग व कृती आधारे समजून घेणे व संवर्धनात सकारात्मक सहयोग देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्णय क्र. इ.एन.व्ही.२०१०/प्र.क्र.८/ता.क.३ दिनांक १४ जानेवारी २०११ नुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी पर्यावरण सेवा योजना सुरू करण्यात आली आहे.
Tuesday, 4 March 2014
Monday, 3 March 2014
ई-कचरा जनजागृती,सर्वेक्षण व गोळा करणे.
| ई-कचरा जनजागृती प्रभातफेरी करतांना विद्यार्थी ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा,ता.बागलाण जि.नाशिक |
| ई-कचरा गोळा करतांना विद्यार्थी ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा,ता.बागलाण जि.नाशिक |
| कापडी पिशवी आसखेडा गावात वाटप करतांना विद्यार्थी ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा,ता.बागलाण जि.नाशिक |
| कापडी पिशवी आसखेडा गावात वाटप करतांना विद्यार्थी ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा,ता.बागलाण जि.नाशिक |
Subscribe to:
Posts (Atom)









