उपक्रम क्रमांक-०८
उपक्रमाचे नाव-घनकचरा व्यवस्थापन प्रश्नावली
कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी उपक्रम घरगुती पातळीवर राबविले आहेत. विद्यार्थ्यांचे व्हाटस अप ग्रुप तयार आहेत, त्यानुसार विद्यार्थ्यांनी सर्व माहिती ग्रुप वर पाठवली आहे. घरगुती पातळीवर निघणाऱ्या कचऱ्याचे निरीक्षण करून घनकचरा व्यवस्थापन सर्वेक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केली आहे..
तसेच प्रश्नावली मधील प्रश्न व उत्तरे विद्यार्थ्यांनी पर्यावरण सेवा योजनेच्या नोंदवहीत नोंदवले आहेते व त्याचे फोटो ग्रुप वर शेयर केले आहेत.
No comments:
Post a Comment