पर्यावरण सेवा योजनेत नवीन
शाळा निवड प्रक्रियेसाठी कार्यशाळा- जळगाव
दिनांक-०५-०४-२०१४
स्थळ-
मु.जे.महाविद्यालय जळगाव,जि.जळगाव, वेळ- सकाळी-११ वा.
मार्गदर्शक-
श्री.जगदीश ठाकूर (जिल्हा समन्वयक-नाशिक विभाग),श्री.जोएब दाऊदी(जिल्हा
समन्वयक-औरंगाबाद विभाग)
महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग पुरस्कृत
पर्यावरण सेवा योजनेसाठी नवीन शाळा निवड प्रक्रियेसाठी जळगाव येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सर्वप्रथम
सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्यात आली,शिक्षकांनी आपला परिचय व यापूर्वी
पर्यावरणपूरक केलेले काम व अनुभव याबाबत विचारणा करण्यात आली,त्यानंतर शिक्षकांना पर्यावरण
सेवा योजनेचे सादरीकरण देण्यात आले,त्यामध्ये प्रस्तावना,उद्देश,उपक्रमांची
यादी,शाळा निवडीचे निकष,निधी व मानधन यासारखे मुद्दे समजून सांगण्यात
आले,शिक्षकांना पर्यावरण सेवा योजनेचे नमुना अर्ज,प्रपत्र १ व २ देण्यात आले व
अर्ज पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे येथे पाठविण्याबाबत आवाहन करण्यात आले.
जळगाव येथे कार्याशाळा मार्गदर्शन करतांना नाशिक विभागाचे जिल्हा समन्वयक. |
![]() |
सकाळ जळगाव आवृत्ती दि-२६-०३-२०१४ |
No comments:
Post a Comment