कृती १- वाटर ऑडिट
शाळेतील एकूण ०६ नळांपैकी ०४ गळक्या नळांचे वाटर ऑडीट करण्यात आले त्यामध्ये ०४ गळक्या नळाद्वारे एकूण ७८१,०२७ लिटर
एकूण २३५ शैक्षणिक कामाच्या
![]() |
वॉटर ऑडिट करतांना विद्यार्थी |
![]() |
पाण्याचे गळके नळ(पूर्वीची स्थिती) |
![]() |
बदललेले नळ (आत्ताची स्थिती) |
यावर तोडगा विद्यार्थी,मुख्याध्यापक आणि शिक्षक सह नळ बदलावयाचा निर्णय घेण्यात आला.
कृती-दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी एकूण ०६ नळ बदलवण्यात आले.
नळ बदलावतांना विशेष काळजी घेतली की बऱ्याच वेळा फिरवणारे नळ जर उघडे राहिले तर पाणी जास्त वाया जाऊ शकते,त्यामुळे जे नळ दाबून (प्रेस) करणारे आहेत,ते बसवण्यात आले जेणेकरून पाणी कमी वाया जाईल.
शिकवणूक
१.विद्यार्थ्यांना नळ गळती द्वारे सदर समस्येची गंभीरता जेव्हा लक्षात आली की तुलना केली की आपण किती टँकर पाणी आतापर्यंत वाया घालवले आणि याचा परिणाम मार्च ते मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते.आणि पाण्याचा काटकसरीने वापर हा निर्णय घेतला.
No comments:
Post a Comment