पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत गांडूळ खत प्रकल्प
शाळेचे नाव- माध्यमिक विद्यालय पळसे ता.जि. नाशिक
पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत शाळेमध्ये गांडूळ खत प्रकल्प साकारला आहे.
रचना-
१) २०× ७ फूट आयताकृती बांधकाम करून स्ट्रक्चर तयार केले आहे.
त्यामध्ये पालापाचोळा, माती आणि शेण याचे आवरण टाकले आहे.
२) बारदाण पोत्याचे आवरण टाकले आहे आणि पाणी मारले जाते गांडूळासाठी थंडावा महत्वाचा असतो.
३) बाजूला वर्मी वॉश जाण्यासाठी पाईप आणि खड्डा केला आहे.
४) सदर प्रकल्प मध्ये २ की.ग्राम Eisenia fetida प्रजातीचे गांडूळ सोडण्यात आले आहे.
५) गांडूळ स्ट्रक्चर ला हिरवे नेट बांधले आहे
६) साधारण ४० ते ४५ दिवसानंतर गांडूळ खत तयार झाले.
सदर प्रकल्पास मुख्याध्यापक श्री. पिंगळे एस.टी आणि योजनाप्रमुख श्री.पगार ए. वाय
तसेच इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले

![]() |
गांडूळ बेड |
![]() |
गांडूळ |
![]() |
गांडूळ सोडतांना विद्यार्थी आणि शिक्षक |
![]() |
तयार झालेले गांडूळ खत काढतांना विद्यार्थी |
No comments:
Post a Comment