स्थानिक पर्यावरण व त्याच्याशी निगडीत समस्या प्रत्यक्ष सहभाग व कृती आधारे समजून घेणे व संवर्धनात सकारात्मक सहयोग देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्णय क्र. इ.एन.व्ही.२०१०/प्र.क्र.८/ता.क.३ दिनांक १४ जानेवारी २०११ नुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी पर्यावरण सेवा योजना सुरू करण्यात आली आहे.
पर्यावरण सेवा योजने अंतर्गत दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज, करमाळा, जि. सोलापूर येथे तयार करण्यात आलेल्या फुलपाखरू उद्यानाची बातमी दै. लोकमतने प्रसिद्ध केली.
No comments:
Post a Comment