स्थानिक पर्यावरण व त्याच्याशी निगडीत समस्या प्रत्यक्ष सहभाग व कृती आधारे समजून घेणे व संवर्धनात सकारात्मक सहयोग देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्णय क्र. इ.एन.व्ही.२०१०/प्र.क्र.८/ता.क.३ दिनांक १४ जानेवारी २०११ नुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी पर्यावरण सेवा योजना सुरू करण्यात आली आहे.
भाऊसो.राजराम गणू महाजन आदिवासी माध्यमिक विद्यालय,अभोडा,ता.रावेर जि.जळगाव येथील शिबीर बातमी.
शिबीर दिनांक ०६-०२-२०१४ ते ०७-०२-२०१४ शिबिराचा मुख्य विषय घनकचरा व्यवस्थापन (ई-कचरा,पुनर्चक्रित कागद,पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे,कापडी पिशवी बनवणे,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू,प्लॅस्टिक पिशवी मुक्त गाव)
No comments:
Post a Comment