Thursday, 6 March 2014

श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, वडाळी , ता.जि .अमरावती.

विद्यार्थ्यांना वडाळी तलावावर असलेल्या पक्ष्यांची माहित देतांना जिल्हासमन्वयक. स्थनिक तसेच हिवाळी स्थलांतरित पक्षांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला.

पक्षीनिरक्षण करतांना विद्यार्थी 

Monocular च्या माध्यमातून पक्षी बघतांना विद्यार्थी 

आलेले अनुभव सांगताना विद्यार्थी 


No comments:

Post a Comment