सुमति बालवन, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे
पर्यावरण सेवा योजने अंतर्गत गुजर-निंबाळकरवाडी येथील सुमति बालवन शाळेने प्लास्टिक कचऱ्याच्या जनजागृती करण्याकरिता प्रभातफेरीचे आयोजन केले होते. गावातील नागरिकांचा प्लास्टिक पिशवी वापरबाबत सर्वेक्षण करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संरक्षणात विद्यार्थ्यांनी उचललेले हे पहिले पाऊल आहे.
No comments:
Post a Comment