देवठाण ता.दिंडोरी,जि.नाशिक येथील ग्रामस्थांशी संवाद साधून स्थानिक पर्यावरणीय समस्या जाणून घेतांना जिल्हा समन्वयक. |
इकोफ्रेंडली शाडू मातीचा गणपती दर्शविताना सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव,ता.चोपडा,जि.जळगाव |
पुनर्चाक्रित कागद निर्मिती प्रातेक्षित करतांना सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव,ता.चोपडा,जि.जळगाव च्या विद्यार्थिनी. |
गावातील ई-कचरा सर्वेक्षण व गोळा केल्यानंतरची सांखिकी माहिती सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव,ता.चोपडा,जि.जळगाव |
सरपंच,सदस्य,ग्रामस्थ यांच्यासोबत संवाद साधतांना जिल्हा समन्वयक.भाऊसो.राजाराम गणू महाजन आदिवासी मा.वि.अभोडा,ता.रावेर,जि.जळगाव. |
मी कोण आहे? हा खेळ खेळतांना विद्यार्थी,नूतन ज्ञान मंदिर अडावद,ता.चोपडा,जि.जळगाव |
No comments:
Post a Comment