Tuesday, 4 March 2014



कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशालेच्या पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थिनीनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून बनेश्वर येथे जावून प्लास्टिक वापरू नये याबाबत जनजागृती केली व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.
 
सन २०१२-१३ कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशालेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय शिबिराची बातमी १३/०३/१३ रोजी प्रकाशित करण्यात आली.
कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशालेने कवडीपाट येथे पक्षीनिरीक्षण केले, याची बातमी ११/०२/२०१३ रोजी प्रकाशित झाली.
 

1 comment:

  1. आमच्या प्रशालेत या शिवाय आणखी उपक्रम चालू असतात. एकदा प्रत्यक्ष भेट दिल्यास अंदाज येईल.
    या blogspot च्या निमित्ताने इतर प्रशालेत का्य काम चालू आहेत हे समजले व आणखी उपक्रमांची माहिती समजली.

    ReplyDelete